Ferfar #6132 · चुये
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26/10/2026
अधिकारी : तहसीलदार
आदेश क्रमांक : क्र. हक्कनोंद /संकीर्ण/एसआर/22/2026
आदेश दिनांक : 13/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार राहुल बापू मगदुम यांनी मा. तहसीलदार ता करवीर यांचेकडे दि. 05/02/2026 रोजी गट नंबर 413, 570, 832, 839 बाबत फेरफार क्र. 43६७ ने विजयमाला बाळासो चौगले व बेबीताई जालंदर चिंदगे यांची इतर हक्कात दाखल असलेली नावे कमी करून भोगवटादार सदरी नोंद होऊन मिळणेबाबत विनंती अर्ज केला होता त्यास अनुसरून मंडळ अधिकारी इस्पुर्ली यांचा अहवाल व सुनावणी घेऊन मा. जमाबंदी आयुक्त व संचालक भूमी अभिलेख (म. राज्य) पुणे यांचेकडील क्र.रा.भू.अ.आ.का. 4/रा.स./90/2018 दि. 07/01/2019 ची मार्गदर्शक सूचना क्र. 90 व महसूल व वन विभाग यांचेकडील क्र. संकीर्ण-2025/प्र.क्र. 178/ल-1 दि. 30/04/2025 प्रमाणे क्र. हक्कनोंद/संकीर्ण/एसआर/22/2026 दि. 13/10/2026 चा आदेश दिलेने आदेशाप्रमाणे इतर हक्कातील नावे कमी कब्जेदार सदर नावे घेणेकामी नोंद केली असे