Ferfar #4861 · कावणे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/09/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 25/09/2026
लिहून देणार : शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित कोल्हापूर
लिहून घेणार : दिपक शंकरराव पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 123 तपशिल : आनंदा पांडूरंग पाटील बाबत शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 4503
सर्व्हे क्रमांक : 23 तपशिल : मोहन श्रीपती कांबळे यांचेवर शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 4503
यांनी सर्व्हे क्रमांक : 241 तपशिल : दिपक शंकरराव पाटील यांसाठी शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर बोजा र.रू. 25,00,000/- नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 331 तपशिल : दिपक शंकरराव पाटील यांसाठी शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 353 तपशिल : दिपक शंकरराव पाटील बाबत शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 45 तपशिल : मोहन श्रीपती कांबळे बाबत शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 519 तपशिल : लक्ष्मण गोपाळा पाटील यांचेसाठी शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 600 तपशिल : दिपक शंकरराव पाटील यांसाठी शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 61 तपशिल : संगिता दिपक पाटील यांसाठी शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर डी.बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 617 तपशिल : दत्तात्रय केशव पाटील यांचेवर शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
दिपक शंकरराव पाटील यांचेवर शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 657 तपशिल : चंद्रकांत, राजाराम व बंडोपंत धोंडीराम पाटील आणि सुलोचना चौगले व रंजना पाटील बाबत शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 73 तपशिल : तुकाराम दाजी पताडे बाबत शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 747/ब तपशिल : लक्ष्मण गोपाळा पाटील यांचेबाबत शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 816 तपशिल : आनंदा पांडूरंग पाटील यांसाठी शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 85 तपशिल : दत्तात्रय केशव पाटील बाबत शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 860 तपशिल : आनंदा पांडूरंग पाटील बाबत शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 894 तपशिल : चंद्रकांत धोंडीराम पाटील व 4 बाबत शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रु. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 898 तपशिल : दिपक शंकरराव पाटील बाबत शिवनेरी ना. सह. पतस्था मर्या. कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/- नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 909 तपशिल : लक्ष्मण गोपाळा पाटील बाबत शिवनेरी ना.सह. पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 912 तपशिल : चंद्रकांत धोंडी पाटील व ४ बाबत शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर बोजा र.रू. 25,00,000/- नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 917 तपशिल : आनंदा पांडूरंग पाटील बाबत शिवनेरी ना. सह. पतसंस्था मर्या. कोल्हापूर यांचा बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 919 तपशिल : चंद्रकांत धोडींराम पाटील व ४ बाबत शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर बोजा र.रू. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 927 तपशिल : धोंडी बाळू पाटील यांचेबाबत शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रु. 25,00,000/-नोंद - 3663
सर्व्हे क्रमांक : 940 तपशिल : धोंडी बाळू पाटील बाबत शिवनेरी ना.सह.पतसंस्था मर्या.कोल्हापूर यांचा बोजा र.रु. 25,00,000/-नोंद - 3663
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत शिवनेरी नागरी सहकारी पतसंस्था मर्यदित कोल्हापूर यांचेकडील बोजा कमी पत्रजावक नं. 89/26-27 दि. 20/08/2026 दिलेवरुन व मे. दु. नि. करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 5535 / 2026 दि. 14/08/2026 रोजी रजिस्टर रिकन्व्हेनस दस्त झालेने ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.