सातबारा Watch

← कावणे

Ferfar #4867 · कावणे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
246, 266, 270, 272, 273, 429/अ
Talathi
धनंजय अशोक भोसले
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 26-10-2026 प्रकार : रजिस्टर मृत्यूपत्राने पियुषा सचिन वरपे यांनी अर्ज दिला की कै. वैजयंती महादजी पाटील ह्या 09/10/2025 ह्या दिनांक रोजी मयत झाल्या असुन त्यांनी लिहुन ठेवलेले नोंदणीकृत मृत्युपत्र दु.नि. करवीर 4 र.द.नं. 3818/2016 दि. 03/12/2016 प्रमाणे त्यांनी आपल्या मालकीच्या खालील गट नंबर मिळकती रजिस्टर मृत्यूपत्राने त्यांना पियुषा सचिन वरपे यांना हस्तांतरीत केल्या आहेत :- मृत्यूपत्र लिहून ठेवणार : वैजयंती महादजी पाटील गट/सर्व्हे क्रमांक 246 - पियुषा सचिन वरपे (खाता क्रमांक :- 1200)लागवडीयोग्य क्षेत्र 0.3030 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 266 - पियुषा सचिन वरपे (खाता क्रमांक :- 1200) लागवडीयोग्य क्षेत्र 0.1167 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 273 - पियुषा सचिन वरपे (खाता क्रमांक :- 1200) लागवडीयोग्य क्षेत्र 0.2025 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 429/अ - पियुषा सचिन वरपे (खाता क्रमांक :- 1200)लागवडीयोग्य क्षेत्र 0.1520 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 270 - पियुषा सचिन वरपे (खाता क्रमांक :- 1200)लागवडीयोग्य क्षेत्र 0.1350 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी गट/सर्व्हे क्रमांक 272 - पियुषा सचिन वरपे (खाता क्रमांक :- 1200)लागवडीयोग्य क्षेत्र 0.0710 हे.आर.चौ.मी पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी दुय्यम निंबधक करवीर 4 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील मृत्यु पत्र / व्यवस्थापत्र दस्त क्रमांक 3818/2016 दिनांक 03/12/2016 या मृत्युपत्राप्रमाणे मयत वैजयंती महादजी पाटील यांचे नाव कमी करून रजिस्टर मृत्युपत्राप्रमाणे पियुषा सचिन वरपे यांचे नाव दाखल केले. वर्दी अर्ज , इंडेक्स उतारा व मृत्युपत्राची प्रत, मृत्यु प्रमाणपत्र इत्यादी कागदपत्रे दप्तरी दाखल असे.