Ferfar #12629 · निगवे खालसा
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 21-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 21-10-2026
लिहुन देणार : श्री हनुमान ग्रामीण बिगरशेती सह पतसंस्था मर्यादित नागाव ता हातकणगले जि कोल्हापूर
लिहुन घेणार : आनंदा हिंदुराव कांजर
यांनी सर्व्हे क्रमांक 1265, 1273, 233, 335, 357, 1464, 323 वर फेरफार क्रमांक 8806 ने घेतलेला बोजा बाळासो आनंदराव कांजर यांनीश्री हनुमान ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादीत नागाव ता.हातकणंगले यांचेकडुन र.रू.150000/- कर्ज बोजा नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक/पतसंस्था/सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.