सातबारा Watch

← वाडीपीर

Ferfar #9813 · वाडीपीर

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-12
Objection until
2026-10-27
Certified
—
Gat / Survey
76/21/पै/प्लॉ
Talathi
रणजित केरबा कुंभार
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 05/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लि. शाखा-ताराबाई पार्क कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : आनंदा गणपती कांबळे रा. वाडीपीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8197-2026 दिनांक 05/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1201000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 76/21/पै/प्लॉ.नं./5 क्षेत्र 2.5560 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदा गणपती कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1201000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : राजश्री आनंदा कांबळे-सहकर्जदार (खाता क्रमांक :- 811) , 76/21/पै/प्लॉ.नं./5