Ferfar #9814 · वाडीपीर
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-27
- Certified
- —
- Gat / Survey
- 1/1
- Talathi
- रणजित केरबा कुंभार
- First seen
- 36h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 07/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जना स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड
गहाणखत लिहुन देणार : रुक्मिणी बळवंत कुंभार रा. वाडीपीर यांनी दुय्यम निबंधक करवीर 3 यांचेकडील दस्त क्रमांक 6650-2026 दिनांक 07/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1628000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1/1 क्षेत्र 1.1000 वर बोजा दाखल करणेबाबत श्री रुक्मिणी बळवंत कुंभार यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1628000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.