सातबारा Watch

← वाशी

Ferfar #15437 · वाशी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
आदेश व दस्तावेज
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
29/5, 29/7
Talathi
अनिल वसंत कदम
First seen
34h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 14/10/2026 अधिकारी : तहसीलदार आदेश क्रमांक : क्र.हक्कनोंद/संकीर्ण/एस आर/18/2026 आदेश दिनांक : 13/08/2026 बाजूस दाखल केले मौजे वाशी ता.करवीर येथील गट क्र.29/5, 29/7 बाबत मा.तहसिलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/संकीर्ण/एस आर/18/2026 दि.13/08/2026 आलेवरून सुजाता सतिश येटाळे यांचे नाव 7/12 चे इतर हक्कात आहे. मा.तहसिलदारसो करवीर यांनी मा.जमाबंदी आयुक्तसो पुणे व उपसंचालक भूमी अभिलेख (म.राज्य) पुणे यांचेकडील रा.भु.अ.आ.का.4/रा.स./90/2018 दि.07/01/2019 नुसार इतर हक्कातील नावे कब्जेदार सदरी घेणेबाबत आदेश दिला असून, मा.तहसिलदारसो करवीर यांचेकडील आदेश क्र.हक्कनोंद/संकीर्ण/एस आर/18/2026 दि.13/08/2026 नुसार रंजना कृष्णात तिबिले,शारदा मारुती तिबिले, पूजा अशोक पुंगावे, बनाबाई सदु तिबीले, महेश मारुती तिबिले, प्रकाश मारुती तिबिले, यांचे समवेत सुजाता सतिश येटाळे यांचे नावे समाईक मध्ये कब्जेदार सदरी घेणेस नोंद घेतली असे.