सातबारा Watch

← वाशी

Ferfar #15444 · वाशी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-11-01 (0 days left)
Certified
—
Gat / Survey
297
Talathi
अनिल वसंत कदम
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 14/10/2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार स्मिता अशोक जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव स्मिता सचिन माने ऐवजी स्मिता अशोक जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार करवीर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.क्र.हक्कनोंद/राजपत्र/वशी/101/2025 दि. 28/05/2025 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 01/07/2022 मधील नोंदणी अन्वये स्मिता सचिन माने ऐवजी स्मिता अशोक जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .