सातबारा Watch

← वाशी

Ferfar #15453 · वाशी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-09 (8 days left)
Certified
—
Gat / Survey
84/2/अ
Talathi
अनिल वसंत कदम
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 19/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 22/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : दि कोल्हापूर अर्बन को.ऑप बँक लि.कोल्हापूर लिहून देणार गहाणखत लिहुन देणार : नामदेव आण्णा पाटील रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7742-2026 दिनांक 19/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 900000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 84/2/अ क्षेत्र 0.1100 वर बोजा दाखल करणेबाबत श्री नामदेव आण्णा पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 900000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे. संमती देणारे खातेदार : मेसर्स पाटील डेअरी फार्म तर्फे प्रोप्रा.संपत नामदेव पाटील कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,