Ferfar #15464 · वाशी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-27
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 29/1
- Talathi
- अनिल वसंत कदम
- First seen
- 37h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री राम नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वाशी, ता. करवीर तर्फे सी.ई.ओ. राजेंद्र हिंदूराव मिणचेकर
गहाणखत लिहुन देणार : सचिन गोपाळ तिबिले ,हिम्मत गोपाळ तिबिले रा. वाशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8857-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 29/1 क्षेत्र 0.0619 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सचिन गोपाळ तिबिले ,हिम्मत गोपाळ तिबिले यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
शुभांगी हिम्मत तिबिले - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,