Ferfar #7515 · कांडगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-12
- Objection until
- 2026-10-28
- Certified
- —
- Gat / Survey
- 185
- Talathi
- रविराज श्रीकांत खंडागळे
- First seen
- 33h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 08/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 12/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कै.हंबीरराव मारुतराव मेडसिंगे ग्रामीण बिगरशेती सहकारी पत संस्था मर्यादित कांडगांव,ता.करवीर जि कोल्हापूर तर्फे सहसचिव कृष्णात शंकर कुरुकले ( लिहून घेणार पत संस्था )
गहाणखत लिहुन देणार : राजाराम पांडुरंग घोसरवाडे रा. कांडगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7493-2026 दिनांक 08/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 200000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 185 क्षेत्र 0.1700 वर बोजा दाखल करणेबाबत श्री राजाराम पांडुरंग घोसरवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 200000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रणव राजाराम घोसरवाडे ( सह कर्जदार ) (खाता क्रमांक :- 3408) ,