Ferfar #7519 · कांडगांव
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 28/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : जनता सह. बँक लि. आजरा शाखा बालिंगे, ता. करवीर, जि. कोल्हापूर तर्फे शाखाधिकारी अमर बंडोपंत पाटील
गहाणखत लिहुन देणार : वैभव बंडोपंत घोसरवाडे रा. कांडगांव यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8934-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 194, 837/अ/क क्षेत्र 0.1447 वर बोजा दाखल करणेबाबत श्री वैभव बंडोपंत घोसरवाडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
पुनम वैभव घोसरवाडे - मान्यता देणार (खाता क्रमांक :- ) ,