Ferfar #5150 · देवाळे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-19
- Objection until
- 2026-11-03 (2 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 172/2/अ
- Talathi
- अभिजीत विश्वास मुळीक
- First seen
- 31h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री छत्रपती शाहू महाराज ग्रामीण बिगर शेती सहकारी पत संस्था मर्यादित देवाळे ता करवीर जि कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : अशोक शामराव कांबळे ,पांडुरंग शामराव कांबळे रा. देवाळे यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8644-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 150000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 172/2/अ क्षेत्र 0.1050 वर बोजा दाखल करणेबाबत श्री अशोक शामराव कांबळे ,पांडुरंग शामराव कांबळे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 150000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.