सातबारा Watch

← हळदी

Ferfar #3402 · हळदी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-22
Objection until
2026-10-07
Certified
—
Gat / Survey
1002
Talathi
अभिजीत विश्वास मुळीक
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 21/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 22/09/2026 लिहुन देणार:- बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार 1)दादू जिवबा चौगले 2) दौलु जिवबा चौगले 3)ज्ञानू जिवबा चौगले यांनी दत्तात्रय मारुती तेली यांचे कडून र रु 300/- घेऊन गट नं 1002 चे 0.0200 हे आर जमीन सह दुय्यम निबंधक करवीर क्रमांक 1 कार्यालय खरेदी रजिस्टर दस्त क्र 2075/ 1971 दिनांक 25/6/1971 इ रोजी खरेदी दिलेने आज रोजी खरेदी देणार 1)दादू जिवबा चौगले 2) दौलु जिवबा चौगले 3)ज्ञानू जिवबा चौगले मयत असल्याने १) दादू जिवबा चौगले मयत वारस तानुबाई दादू चौगले तुकाराम महादेव कदम पाटील, छाया महादेव चौगले, सुवर्णा नामदेव चौगले, सविता सातापा पाटील, विमल सर्जेराव माने ,जनाबाई सदाशिव कदम पाटील, धनाजी सदाशिव कदम पाटील, बाळासाहेब सदाशिव कदम पाटील, गुलशन सातापा चौगले, सुरज सातापा चौगले, शिवाजी दाजी कदम पाटील, नवसाबाई दाजी कदम पाटील, संभाजी बापू कदम पाटील,लक्ष्मी पांडुरंग कदम पाटील ,संतोष पांडुरंग कदम पाटील, संध्या संतोष कोठावळे ,कल्पना लहू पाटील, 2)दौलु जीवबा चौगले मयत वारस शंकर दौलू कदम पाटील ३)ज्ञानू जीवबा चौगले मयत वारस दिनकर ज्ञानू कदम पाटील ए पु धोंडूबाई बंडा जगदाळे ,सुदाबाई बाळू माने ,शांताबाई दिनकर पाटील, वरील प्रमाणे मयतास वारस असून सदर गट नंबर 1002 गावठाणाच्या हद्दीपासून 200 मीटर परिघीय क्षेत्रातील गट नं उप अधीक्षक भूमी अभिलेख करवीर यांचे कडील यादी प्रमाणे गट न 1002 समाविष्ट असल्याने वर्दी अर्जासोबत खरेदी नक्कल चालू सातबारा त्यावरील सन 1971ते 2026 पर्यंत सर्व फेरफार उतारे जोडलेने तसेच शासन निर्णय दिनांक 4/11/2025 चे परिपत्रक जोडून दिल्याने सबब खरेदी घेणाऱ्याचे नाव दत्तात्रय मारुती तेली यांचे 7/12 पत्रकी नोंद होण्यासाठी नोंद केली असे