Ferfar #2717 · कुर्डू
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02-11-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02-11-2026
बाजूस दाखल गट नं चे खातेदार निवृत्ती पांडुरंग कांबळे यांचे इतर अधिकारात भोगावती साखर कामगार विकास मंडळ चा निवृत्ती पांडूरंग कांबळे यांच्या नावे र.रु. 147531.00/- कर्ज हा फेरफार क्र ने २६९९ ने नोंद झाला होता तरी सदर बोजा हा हस्तांतरणास मनाई टॅब मधून घालणे अपेक्षित होते तरी PDE तून नोंद झालेला चुकीचा बोजा कमी करनेसाठी नोंद केली असे ता.म.