Ferfar #2719 · कुर्डू
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02-11-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 31-10-2026
लिहुन घेणार : रेणुका विकास सेवा संस्था कुर्डू, मु.पो. कुर्डू
लिहुन देणार : देवबा शंकर पाटील रा. कुर्डू यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 26,738,748,750,773,774,917,918,924,943,949,954,956,958,962/अ,962/क,970,977,988,992 क्षेत्र 5.9020 वर रक्कम रुपये 500000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.