सातबारा Watch

← बेले

Ferfar #10881 · बेले

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-05
Objection until
2026-10-23
Certified
—
Gat / Survey
500
Talathi
लोकेश दिलीप शिरसाठ
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 05/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 05/10/2026 लिहून देणार : श्री दादोबा गोविंद लांबोरे विकास सेवा संस्था बेले लिहून घेणार : गणपती श्रीपती गुरव यांनी सर्व्हे क्रमांक : 500 तपशिल : गणपती श्रीपती पाटील यांचेवर श्री. दादोबा गोविंद लांबोरे विकास सेवा संस्था बेले यांचा र.रु. 5,00,000/- चा डिक्ले. बोजा नोंद - 9525 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.