सातबारा Watch

← बेले

Ferfar #10890 · बेले

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इतर फेरफार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-14
Objection until
2026-10-30
Certified
—
Gat / Survey
1054, 846
Talathi
लोकेश दिलीप शिरसाठ
First seen
32h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 14/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 13/10/2026 लक्ष्मीमुक्ती योजना बाजूस दाखल केलेले जमिनीचे खातेदार श्री सतीश दादोबा लांबोरे हे असून त्यांनी आपले नावे असलेल्या जमिनीवर आपली पत्नी सौ अर्चना सतीश लांबोरे हिचे नाव लक्ष्मीमुक्ती योजनेअंतर्गत दाखल करावे म्हणून प्रतिज्ञापत्र, आधार कार्ड झेरॉक्स प्रत, रेशनकार्ड झेरॉक्सप्रत व शासन परिपत्रकासह यांनी अर्ज सादर केला आहे.तरी महाराष्ट्र शासन महसूल व वन विभाग परिपत्रक क्र.एस-१४/२१६८१६२/प्र.क्र.४५८/ल-६ दि.२५/०९/१९९२ अन्वये अर्जदार श्री सतीश दादोबा लांबोरे यांचे नावासोबत पत्नी सौ अर्चना सतीश लांबोरे यांचे नाव सहहिस्सेदार म्हणून दाखल करणेस नोंद केली असे. कागदपत्रे दप्तरी दाखल.