Ferfar #11784 · म्हाळुंगे
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- ए.कु.मॅ नोंद कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-26
- Objection until
- 2026-11-10 (9 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 979
- Talathi
- अवधूत किरण सातपुते
- First seen
- 36h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 19/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 979, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- पार्वती महादेव मोरे बाळू महादेव मोरे सुरेश महादेव मोरे विलास महादेव मोरे हौसाबाई कृष्णात पोवार मारूती शंकर मोरे आनंदा शंकर मोरे सावित्री दिनकर मोरे सर्जेराव दिनकर मोरे बाजीराव दिनकर मोरे नंदाताई शशिकांत नाईक हेमा रघुनाथ शिंदे शिवाजी शंकर मोरे