Ferfar #6247 · परिते
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 27/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 27/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : मा. चेअरमनसो, राजे विक्रमसिंह घाटगे को ऑप बँक लि कागल, शाखा भोगावती परिते, ता. करवीर, जि. कोल्हापूर - कर्ज देणार बँक
गहाणखत लिहुन देणार : आनंदी यशवंत कारंडे ,यशवंत दत्तू कारंडे रा. परिते यांनी दुय्यम निबंधक करवीर 4 यांचेकडील दस्त क्रमांक 7935-2026 दिनांक 27/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 700000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 296, 354 क्षेत्र 0.0333 वर बोजा दाखल करणेबाबत श्री आनंदी यशवंत कारंडे ,यशवंत दत्तू कारंडे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 700000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
गिता सुरेश भोईटे - मान्यतादार (खाता क्रमांक :- ) ,
जयवंत तुकाराम पाटील - जामीनदार (खाता क्रमांक :- ) ,
आनंदी यशवंत कांरडे - जामिनदार (खाता क्रमांक :- ) ,
नागेश तुकाराम पाटील - जामीनदार (खाता क्रमांक :- ) ,
संदीप यशवंत कारंडे (खाता क्रमांक :- ) ,