सातबारा Watch

← परिते

Ferfar #6252 · परिते

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
Certified
—
Gat / Survey
995
Talathi
सागर बाळासाहेब पाटील
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 28/10/2026 लिहून देणार : कै.संभाजीराव गोविंद पाटील नागरी सहकारी पत सस्था मर्यादित परिते लिहून घेणार : मोहन हिंदूराव डोंगळे यांनी सर्व्हे क्रमांक : 995 तपशिल : मोहन डोंगळे बा.कै. संभाजी गोविंद पाटील नागरी सह. पत संस्था मर्या. परिते यांचा र.रु 25000/-बोजा - 2548 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.