Ferfar #4013 · कोगे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेशाने जुन्या खात्यात नाव समाविष्ट करणे
फेरफाराचा दिनांक : 26/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 23/10/2026
बाजुस कॉलम नं. तीन मध्येस दाखल केलेल्या मिळकती मधील खातेदार विजय बाबासो चौगले यांनी गट नं 446, 920, 1093 मधील त्यांचे हिस्स्याचे क्षेत्रामध्ये त्यांची पत्नी प्रियांका विजय चौगले यांचे नाव लक्ष्मीमुक्ती योजणे नुसार सामाईकात सहहिस्सेदार म्हणून दाखल करणे बाबत अर्ज केलेवरून महसूल व वनविभाग शासन परिपत्रक क्र.एस 14/216816/प्रक्र.458/ल6 मंत्रालय मुंबई दि. 25/09/1992 नुसार सामाईक खातेत विजय बाबासो चौगले यांचे हिस्स्याचे क्षेत्रात सामाईकात सहहिस्सेदार म्हणून प्रियांका विजय चौगले यांचे नाव दाखल करणेस केली नोंद.