सातबारा Watch

← महे

Ferfar #2620 · महे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-22
Objection until
2026-11-06 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
78
Talathi
रणजित केरबा कुंभार
First seen
42h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 22-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 20-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार मधुकर पांडुरंग पाटील यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव मधुकर पांडुरंग इंगवले ऐवजी मधुकर पांडुरंग पाटील असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार करवीर यांच्याकडील आदेश क्रमांक हक्कनोंद-2/एसआर/365/2026 दि. 06/10/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 13/11/2025 मधील नोंदणी अन्वये मधुकर पांडुरंग इंगवले ऐवजी मधुकर पांडुरंग पाटील असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .