Ferfar #2621 · महे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 22-10-2026
माहिती मिळालेचा दिनांक : 22-10-2026
लिहुन घेणार : श्री. भैरवनाथ विकास सेवा संस्था मर्या महे, महे ता करवीर
लिहुन देणार : आनंदा रामु पाटील रा. महे यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 32, 58, 592/अ, 592/क, 592/ब, 680 क्षेत्र वर रक्कम रुपये 800000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.