Ferfar #6751 · कसबा बीड
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : आदेश व दस्तावेज फेरफाराचा दिनांक : 01/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 30/10/2026
अधिकारी : विशेष वसुली अधिकारी
आदेश क्रमांक : जा.नं.१५३/थकवसुली /२०२६-२७
आदेश दिनांक : 24//07/2026
प्रकार:-स्थावर मिळकत जप्ती आदेश नोंद
बाजुस दाखल केले जमिनीचे खातेदार शामराव कुशाप्पा जोगडे हेअसून कर्जदार आनंदा सदाशिव सुतार रा क बीड यांनी श्री छत्रपती शिवाजी नागरी सहकारी पतसंस्था मर्या.क बीड यांचे कडून घेतलेल्या कर्जाची परतफेड न झालेने विशेष वसुली अधिकारी(महाराष्ट्र शासन नियुक्त) यांचे पत्र जा.नं.१५३/थकवसुली /२०२६-२७ने मौजे कसबा बीड ,ता.करवीर,जि.कोल्हापुर येथील त्याना जामीनदार असलेले रवींद्र शामराव जोगडे यांचे वडील खातेदार शामराव कुशाप्पा जोगडे यांचे गट नं.369/अ,529,533,542 व 595 मधील 7/12 चे इतर हक्कात थकबाकी बोजा रक्कम रु.६१९०२/ ची नोंद व मिळकत तबदिल करणेस,मिळकतीवर बोजा करणेस,विक्री करणेस अगर इतर कोणत्याही प्रकारे तिचे हस्तांतर करण्यास मनाई करण्यात येत असलेचा शेरा नोंद करणेस आदेश आलेने नोंद केली असे.