सातबारा Watch

← गणेशवाडी

Ferfar #2222 · गणेशवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-07
Objection until
2026-10-28
Certified
—
Gat / Survey
547, 592
Talathi
सरदार दिनकर चौगले
First seen
33h ago

Notice text

नोदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 07/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 06/10/2026 लिहुन घेणार : श्री भावेश्वरी विकास सेवा संस्था मर्या गणेशवाडी , ता करवीर लिहुन देणार : राजाराम यशवंत माने रा. कसबा बीड यांनी वि. का. सो. लि. सहकारी सोसायटी इकरार दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 547, 592 क्षेत्र 0.40 वर रक्कम रुपये 400000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.