सातबारा Watch

← सावरवाडी

Ferfar #1970 · सावरवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
गहाणखत
Source
नोंदणीकृत (deed)
Ferfar date
2026-10-19
Objection until
2026-11-07 (6 days left)
Certified
—
Gat / Survey
718
Talathi
सरदार दिनकर चौगले
First seen
35h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- गहाणखत माहिती मिळालेचा दिनांक:- 16/10/2026 फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026, गहाणखत लिहुन घेणार : इक्वीटास स्मॉल फायनान्स बँक लिमिटेड शाखा कोल्हापूर गहाणखत लिहुन देणार : मेघा सागर मस्कर रा. सावरवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8679-2026 दिनांक 16/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 590000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 718 क्षेत्र 0.0150 वर बोजा दाखल करणेबाबत श्री मेघा सागर मस्कर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 590000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.