सातबारा Watch

← सावरवाडी

Ferfar #1971 · सावरवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
राजपत्राने नावात बदल
Source
आदेश (order)
Ferfar date
2026-10-18
Objection until
2026-11-06 (5 days left)
Certified
—
Gat / Survey
209, 4, 9/1, 9/2, 9/3, 9/4, 9/5
Talathi
सरदार दिनकर चौगले
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : राजपत्राने नावात बदल फेरफाराचा दिनांक : 18-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 13-10-2026 बाजुस दाखल केलेल्या सं न च्या जमीनीचे खातेदार बाजीराव कृष्णात जाधव यांनी अधिकार अभिलेखावर सध्या त्यांचे असलेले नाव बाजीराव केशव जाधव ऐवजी बाजीराव कृष्णात जाधव असे नावात बदल करणेबाबत विनंती अर्ज तहसील कार्यालयाकडे करणेत आलेला होता ,या अनुषंगाने मा.तहसीलदार करवीर यांच्याकडील आदेश क्रमांक क्र.हक्कसोड-2/एस आर/257/2026 दि. 25/07/2026 प्रमाणे त्यांनी महाराष्ट्र शासन राजपत्र भाग दोन दिनांक 05/06/2025 मधील नोंदणी क्र.पी- 79 अन्वये बाजीराव केशव जाधव ऐवजी बाजीराव कृष्णात जाधव असे नावात दुरुस्ती अधिसूचित केली आहे. त्याप्रमाणे राजपत्राप्रमाणे नावात बदल करणेसाठी च्या आदेशाने फेरफार केला असे .