Ferfar #1063 · धनगरवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 29/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
लिहुन देणार : बँक ऑफ इंडिया शाखा सडोली खा
लिहुन घेणार : शिवाजी भिवा देवकर
यांनी सर्व्हे क्रमांक 129 वर फेरफार क्रमांक 228 ने घेतलेला बोजा शिवाजी बाबत बँक ऑफ इंडिया शा. सडोली खा. यांचा र.रू 40000/- बोजा नोंद
सर्व्हे क्रमांक 132 वर फेरफार क्रमांक 238 ने घेतलेला बोजा शिवाजी बाबत बँक ऑफ इंडिया शा. सडोली खा. यांचा र.रू 40,000/-बोजा नोंद पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र/दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला.वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.