Ferfar #1561 · गाडेगोंडवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- इकरार
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-13
- Objection until
- 2026-11-05 (4 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 46
- Talathi
- आकांक्षा एस तांबवेकर
- First seen
- 34h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 13/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026
लिहुन घेणार : श्री.भैरवनाथ वि.का.स.(विकास)सेवा.संस्था मर्या गाडेगोंडवाडी, गाडेगोंडवाडी ता.करवीर,जि.कोल्हापूर
लिहुन देणार : सिंधुताई बळवंत बुडके रा. गाडेगोंडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 46 क्षेत्र 2.19 वर रक्कम रुपये 1650000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.