सातबारा Watch

← गाडेगोंडवाडी

Ferfar #1562 · गाडेगोंडवाडी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-13
Objection until
2026-11-05 (4 days left)
Certified
—
Gat / Survey
430
Talathi
आकांक्षा एस तांबवेकर
First seen
30h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 07/10/2026 लिहुन घेणार : श्री.भैरवनाथ वि.का.स.(विकास)सेवा.संस्था मर्या गाडेगोंडवाडी, गाडेगोंडवाडी ता.करवीर,जि.कोल्हापूर लिहुन देणार : सिंधुताई बळवंत बुडके रा. गाडेगोंडवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 430 क्षेत्र 1.71 वर रक्कम रुपये 490000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.