Ferfar #3158 · बाचणी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-10-01
- Objection until
- 2026-10-16
- Certified
- —
- Gat / Survey
- 836
- Talathi
- आकांक्षा एस तांबवेकर
- First seen
- 39h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026
लिहून देणार : श्री जोतिर्लिंग विकास सेवा संस्था
लिहून घेणार : दिपक मारुती कांबळे
यांनी सर्व्हे क्रमांक : 836 तपशिल : दिपक मारुती कांबळे यांचा बोजा श्री जोतीर्लींग वि.का.स.सेवा सोसायटी लि बाचणी रक्कम रु.15,000/- - 657
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.