सातबारा Watch

← बाचणी

Ferfar #3159 · बाचणी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
बोजा कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-01
Objection until
2026-10-16
Certified
—
Gat / Survey
836
Talathi
आकांक्षा एस तांबवेकर
First seen
39h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 01/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 01/10/2026 लिहून देणार : श्री केदारलिंग भैरवनाथ विकास सेवा संस्था मर्या.बाचणी लिहून घेणार : दिपक मारुती कांबळे यांनी सर्व्हे क्रमांक : 836 तपशिल : दिपक बा बोजा केदारलिंग भैरवनाथ विकास संस्था मर्या बाचणी ता करवीर जि कोल्हापूर रक्कम रुपये 15,000/- - 1698 फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.