Ferfar #3166 · बाचणी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 15/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 19/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : कै हंबीरराव मारूतराव मेडसिंगे ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., कांडगाव तर्फे सहसचिव कृष्णात शंकर कुरूकले
गहाणखत लिहुन देणार : सोनाबाई यशवंत तळेकर रा. बाचणी यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8617-2026 दिनांक 15/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 450000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 485, 505 क्षेत्र 0.2533 वर बोजा दाखल करणेबाबत श्री सोनाबाई यशवंत तळेकर यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 450000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अमर यशवंत तळेकर - कर्जदार (खाता क्रमांक :- ) ,