Ferfar #3884 · सडोली खालसा
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 21/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 21/10/2026
बाजूस दाखल केले जमिनीचे खातेदार पारुबाई भगवान कांबळे हे दिनांक ०४/०९/२०२६ ई रोजी मयत झाले असून त्यांनी मृयू पूर्वी नोटरी नंबर ३८०/२०२६ दि.३१/०८/२०२६ अन्वये नोटरी मृत्युपत्र नमूद केले गट नंबर करिता ४४५,४५५,४५८,४५९,४६५.करून ठेवले आहे सदर मृत्युपत्रात नमूद केले प्रमाणे त्यांना कोणीही वारस नसून नंदेच्या मुलग्याचा मुलगा (नातू) वारस आहे श्रीधर शिवाजी सोरटे रा सडोली खालसा ता करवीर हा वारस असून त्यांनी आपल्या नावची जमीन आपला नातू
श्रीधर शिवाजी सोरटे गट न ४४५क्षेत्र ०.०१५० हे आर
श्रीधर शिवाजी सोरटे गट न ४५५ क्षेत्र ०.०५०५ हे आर
श्रीधर शिवाजी सोरटे गट न ४५८ क्षेत्र ०.०६१० हे आर
श्रीधर शिवाजी सोरटे गट न ४५९ क्षेत्र ०.०१२७ हे आर
श्रीधर शिवाजी सोरटे गट न ४६५ क्षेत्र ०.१०१० हे आर
यांना दिले असलेने सदर ७/१२ पत्रकी मृत्यूपत्रा प्रमाणे नाव दाखल करणे कामी नोंद केली आसे