Ferfar #3888 · सडोली खालसा
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- 2026-11-17 (14 days left)
- Certified
- —
- Gat / Survey
- 711
- Talathi
- सुनिता विकास पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : बँक ऑफ इंडिया
लिहून घेणार : अजयकुमार अशोकराव पोवार पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 711 तपशिल : दिनांक 25/09/2019 रोजी बँक ऑफ इंडिया शाखा सडोली खालसा चा अजयकुमार अशोकराव पोवार पाटील यांच्या नावे र.रु.415000/- कर्ज. - 2625
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक यांचेकडील पत्र दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.