Ferfar #8466 · हिरवडे खालसा
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 26/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 26/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्री महालक्ष्मी ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्या., देवाळे तर्फे मॅनेजर सदाशिव चंद्रकांत पाटील
गहाणखत लिहुन देणार : कल्पना दिनकर यादव रा. हिरवडे खालसा यांनी दुय्यम निबंधक करवीर 1 यांचेकडील दस्त क्रमांक 8935-2026 दिनांक 26/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1000000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 20, 29, 309, 34 क्षेत्र 0.1275 वर बोजा दाखल करणेबाबत श्री कल्पना दिनकर यादव यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1000000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
अक्षय दिनकर यादव - सहकर्जदार (खाता क्रमांक :- 199) ,