Ferfar #5310 · हसुर दुमाला
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे
फेरफाराचा दिनांक : 16/10/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 16/10/2026
गट नंबर/सर्व्हे नंबर 614/अ, 614/ब, 108, 124, 693, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 4173 दि.06/02/1968 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- गणपती बाळू झांजगे गोपाळा बाळू झांजगे बापू बाळू झांजगे सदाशिव बाळू झांजगे राऊ बाळू झांजगे भाऊ बाळू झांजगे