सातबारा Watch

← हसुर दुमाला

Ferfar #5313 · हसुर दुमाला

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
इकरार
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-26
Objection until
2026-11-10 (9 days left)
Certified
—
Gat / Survey
418, 419, 765, 908
Talathi
दिगंबर दगडू पाटील
First seen
33h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : इकरार फेरफाराचा दिनांक : 26/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक : 22/10/2026 लिहुन घेणार : हसूर विकास सेवा संस्था मर्या हसूर दुमाला ता.करवीर, हसूर दुमाला ता.करवीर जी.कोल्हापूर लिहुन देणार : संदिप भिकाजी शेटे रा. हसुर दुमाला यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 418,419,765,908 क्षेत्र 2.7250 वर रक्कम रुपये 150000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.