Ferfar #5315 · हसुर दुमाला
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- बोजा कमी करणे
- Source
- अनोंदणीकृत (application)
- Ferfar date
- 2026-11-02
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1016
- Talathi
- दिगंबर दगडू पाटील
- First seen
- 7h ago
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 02/11/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 02/11/2026
लिहून देणार : स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या आजरा
लिहून घेणार : अजित एकनाथ पाटील
यांनी सर्व्हे क्रमांक : 1016 तपशिल : अजित एकनाथ पाटील यांचे बाबत स्वामी विवेकानंद नागरी सहकारी पतसंस्था मर्या.आजरा जि.कोल्हापूर शाखा आझाद चौक,कोल्हापूर यांचा र.रु.३५००००/-चा कर्ज बोजा. - 4330
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत सह दुय्यम निबंधक करवीर क्र.4 यांचेकडील रिकन्व्हेन्सपत्र रजिस्टर दस्त 7638/2026 दि.14/10/2026 छायांकित प्रत तसेच बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला जावक क्र.28/86 दि.17/10/2026 दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.