सातबारा Watch

← सोनाळी

Ferfar #3848 · सोनाळी

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
ए.कु.मॅ नोंद कमी करणे
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-10-28
Objection until
2026-11-13 (12 days left)
Certified
—
Gat / Survey
340
Talathi
मोहम्मदअझरुदीन शौकत मणेर
First seen
36h ago

Notice text

नोंदीचा प्रकार : ए.कु.मॅ नोंद कमी करणे फेरफाराचा दिनांक : 28-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक : 23-10-2026 गट नंबर/सर्व्हे नंबर 340, वर पूर्वी दाखल केलेला फेरफार क्रमांक 1584 दि.5/5/2001 प्रमाणे ७/१२ सदरी दाखल असलेली ए.कु.मॅ. ची नोंद कमी करून ए.कु.मॅ. च्या फेरफारातील सर्व सह हिस्स्सेदारांची नावे ७/१२ सदरी पुढील प्रमाणे दाखल केली :- आनंदा राऊ कांबळे शिवाजी राऊ कांबळे शंकर राऊ कांबळे सुशिला बंडा कांबळे वत्सला तुकाराम कांबळे