Ferfar #1550 · कांचनवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 21/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 21/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : यूथ डेव्हलपमेंट को. ऑप. बँक लि. कोल्हापूर शाखा मंगळवार पेठ, कोल्हापूर.
गहाणखत लिहुन देणार : संदेश बाजीराव पाटील ,सुनीता बाजीराव पाटील ,स्वप्नील बाजीराव पाटील रा. कांचनवाडी यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6433-2026 दिनांक 21/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 1500000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 199, 266, 270, 334, 393, 56, 58 क्षेत्र 0.0128 वर बोजा दाखल करणेबाबत श्री संदेश बाजीराव पाटील ,सुनीता बाजीराव पाटील ,स्वप्नील बाजीराव पाटील यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 1500000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
प्रिताबाई उर्फ सिंधूताई सदाशिव शेळके (मान्यतादार) (खाता क्रमांक :- 380) ,
मे. पाटील डेअरी फर्म तर्फे प्रोप्रा. सुनिता बाजीराव पाटील (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,
मे. पाटील डेअरी फर्म तर्फे प्रोप्रा. सुनिता बाजीराव पाटील (कर्जदार) (खाता क्रमांक :- 142) ,
मे. पाटील डेअरी फर्म तर्फे प्रोप्रा. सुनिता बाजीराव पाटील (कर्जदार) (खाता क्रमांक :- 142) ,
मे. पाटील डेअरी फर्म तर्फे प्रोप्रा. सुनिता बाजीराव पाटील (कर्जदार) (खाता क्रमांक :- 142) ,
मे. पाटील डेअरी फर्म तर्फे प्रोप्रा. सुनिता बाजीराव पाटील (कर्जदार) (खाता क्रमांक :- 383) ,
मे. पाटील डेअरी फर्म तर्फे प्रोप्रा. सुनिता बाजीराव पाटील (कर्जदार) (खाता क्रमांक :- ) ,
मे. पाटील डेअरी फर्म तर्फे प्रोप्रा. सुनिता बाजीराव पाटील (कर्जदार) (खाता क्रमांक :- 192) ,