Ferfar #1553 · कांचनवाडी
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 01/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 29/10/2026
लिहुन घेणार : कांचनवाडी विकास(वि.) सेवा संस्था मर्या कांचनवाडी, ता.करवीर ,जि.कोल्हापूर, कांचनवाडी,ता.करवीर ,जि.कोल्हापूर
लिहुन देणार : धनाजी रामा पाटील रा. कांचनवाडी यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 209,236,391 क्षेत्र 3.7840 वर रक्कम रुपये 100000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.