Ferfar #2427 · म्हालसवडे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 29/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 29/10/2026
बाजूस दाखल जमीनीचे खातेदार पांडुरंग गोविंद पाटील यांनी मा. दुय्यम निबंधक यांचेकडील रजिस्टर बक्षीसपत्र दस्त क्र.1533 दिनांक 28/09/1993 ने आपला मुलगा तुकाराम पांडुरंग पाटील यांना दिली असून सदर दस्तानुसार फेरफार क्र. 893 दिनांक 26/03/2002 रोजी मंजूर झाला असून सदर मंजूर फेरफार क्र. 893 प्रमाणे गट क्र.450,572,606 मध्ये अंमल घेणेकामी नोंद केली. सदर गटांवर वारस फेरफार क्र.1937 ने पांडुरंग गोविंद पाटील यांचा वारस तपास होऊन शारदा कृष्णात खोत,आनंदी यशवंत पाटील,तुकाराम पांडुरंग पाटील,मालुबाई सदाशिव पाटील यांची नावे समाविष्ट आहेत.