सातबारा Watch

← खाटांगळे

Ferfar #2070 · खाटांगळे

करवीर, कोल्हापूर · JSON

Type
खरेदी
Source
अनोंदणीकृत (application)
Ferfar date
2026-09-02
Objection until
2026-09-23
Certified
—
Gat / Survey
420
Talathi
अनुपमा नामदेवराव कोनवडेकर
First seen
31h ago

Notice text

नोदीचा प्रकार:- खरेदी#माहिती मिळालेचा दिनांक:- 01/09/2026# फेरफाराचा दिनांक:- 02/09/2026शासन निर्णयानुसार खरेदीने लिहुन देणार:- यशवंत रामा कांबळे मयत वारस जयश्री बाजीराव कांबळे ,महादेव यशवंत कांबळे ,विठ्ठल यशवंत कांबळे - - -रा. खाटांगळे(खाता क्रमांक22) यांचे गट/सर्व्हे क्रमांक420, लागवडीयोग्य क्षेत्र 0.1720 हे.आर.चौ.मी पैकी लागवडीयोग्य क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी हे त्यांनी लिहुन घेणार : जनार्दन दत्तू तळेकर , (खाता क्रमांक :-1387)गट/सर्व्हे क्रमांक 420 लागवडीयोग्य क्षेत्र 0.0223 हे.आर.चौ.मी आणि पोटखराब क्षेत्र 0.0000 हे.आर.चौ.मी यांना दुय्यम निंबधक करवीर 3 जिल्हा कोल्हापूर यांचेकडील खरेदी दस्त क्रमांक 2315 दिनांक 10/11/1998 प्रमाणे रक्कम रुपये 10000 घेऊन खरेदी दिली. सदर खरेदी दस्ताची यापूर्वी नोंद झालेली नाही .महाराष्ट्र शासन महसूल व वनविभाग यांचेकडील परिपत्रक क्र.R & FD-31060(60)/13/2025-MRF(Desk LI)( Comp .No. 1333447) दि.४/११/२०२५ तरतुदीनुसार १५ ऑक्टोबर १९६५ ते १५ नोव्हेंबर २०२४ चे दरम्यान झालेले तुकडेबंदीचे व्यवहार मानीव नियमितीकरण केले असलेने व सदरचा खरेदी व्यवहार हा शासन निर्णयातील निहित कालावधीत झाला असलेने खरेदी घेणार जनार्दन दत्तू तळेकर यांनी शासन निर्णयानुसार आपले नाव खरेदी घेतले क्षेत्रास दाखल व्हावे म्हणून अर्जासोबत खरेदी दस्त झेरॉक्स प्रत जोडून दिलेने खरेदी घेणार यांचे नाव खरेदी घेतले क्षेत्रास दाखल करणेस नोंद केली असे ता.म.