Ferfar #2586 · आमशी
करवीर, कोल्हापूर · JSON
- Type
- गहाणखत
- Source
- नोंदणीकृत (deed)
- Ferfar date
- 2026-10-30
- Objection until
- Certified
- —
- Gat / Survey
- 1128
- Talathi
- अनुपमा नामदेवराव कोनवडेकर
- First seen
- 30h ago
Notice text
नोदीचा प्रकार:- गहाणखत
माहिती मिळालेचा दिनांक:- 30/10/2026
फेरफाराचा दिनांक:- 30/10/2026,
गहाणखत लिहुन घेणार : श्रीराम फायनान्स लि. शाखा कोल्हापूर तर्फे अधिकारी विनायक जयसिंग पाटील - कर्ज देणार
गहाणखत लिहुन देणार : बाळू मारुती डांगे रा. आमशी यांनी दुय्यम निबंधक करवीर 2 यांचेकडील दस्त क्रमांक 6615-2026 दिनांक 30/10/2026 प्रमाणे रक्कम रुपये 600000.00/- कर्ज घेऊन गट नंबर/ सर्वे नंबर 1128 क्षेत्र 0.1246 वर बोजा दाखल करणेबाबत श्री बाळू मारुती डांगे यांनी अर्ज दस्ताची सत्य प्रत दिलेवरुन ७/१२ चे इतर हक्कात रक्कम रुपये 600000.00/- चा बोजा दाखल केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.
संमती देणारे खातेदार :
मेघा योगेश डांगे - सहकर्जदार (खाता क्रमांक :- ) ,
योगेश बाळू डांगे - कर्जदार (खाता क्रमांक :- 15) ,