Ferfar #1233 · पासार्डे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : श्री.महालक्ष्मी वि.का.स.(विकास)सेवा संस्था मर्या पासार्डे, पासार्डे ता.करवीर
लिहुन देणार : संजय ईश्वरा पाचाकटे रा. पासार्डे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 394,408,411,468,480,482,483 क्षेत्र 10.1910 वर रक्कम रुपये 480000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.