Ferfar #1234 · पासार्डे
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इकरार
फेरफाराचा दिनांक : 02/11/2026
माहिती मिळालेचा दिनांक : 01/11/2026
लिहुन घेणार : श्री.महालक्ष्मी वि.का.स.(विकास)सेवा संस्था मर्या पासार्डे, पासार्डे ता.करवीर
लिहुन देणार : मारुती दगडु पाचाकटे अ.पा.क.आई बनाबाई रा. पासार्डे यांनी वि. का. सो. लि. दाखल इकरारनाम्याप्रमाणे गट नंबर/ सर्वे नंबर 380,425,451,478,482 क्षेत्र 2.6840 वर रक्कम रुपये 1200000/- चा इकरार केलेने ७/१२ चे इतर हक्कात तशी नोंद घेतली. अर्ज व इकराराची प्रत दप्तरी दाखल असे.