Ferfar #4265 · शिरोली दुमाला
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : बोजा कमी करणे फेरफाराचा दिनांक : 27-10-2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 27-10-2026
लिहून देणार : श्रीराम नागरी सह पतसंस्था मर्या वाशी
लिहून घेणार : मारुती गणपती शेंडुरे
यांनी सर्व्हे क्रमांक : 42 तपशिल : प्रमाणे मारुती गणपती शेंडुरे यानी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वाशी, ता. करवीर तर्फे सी.ई.ओ. राजेंद्र हिंदूराव मिणचेकर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4054
सर्व्हे क्रमांक : 53 तपशिल : प्रमाणे मारुती गणपती शेंडुरे यानी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वाशी, ता. करवीर तर्फे सी.ई.ओ. राजेंद्र हिंदूराव मिणचेकर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4054
सर्व्हे क्रमांक : 634 तपशिल : प्रमाणे मारुती गणपती शेंडुरे यानी श्रीराम नागरी सहकारी पतसंस्था मर्या., वाशी, ता. करवीर तर्फे सी.ई.ओ. राजेंद्र हिंदूराव मिणचेकर यांच्या कडुन रक्कम रुपये 800000.00 कर्ज घेवून गहाणखत करुन दिले. - 4054
फेरफार क्रमांकाने घेतलेला बोजा पुर्ण व्याजासह परतफेड केले असून ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी करणेबाबत बँक / पतसंस्था / सेवा सोसायटी यांचेकडील पत्र/ दाखला दिलेवरुन ७/१२ वर दाखल असलेला बोजा कमी केला. वरीलप्रमाणे कागदपञे दप्तरी दाखल असे.