Ferfar #2470 · सडोली दुमाला
करवीर, कोल्हापूर · JSON
Notice text
नोंदीचा प्रकार : इतर फेरफार फेरफाराचा दिनांक : 13/10/2026 माहिती मिळालेचा दिनांक :- 08/10/2026
बाजूस दाखल जमिनीचे खातेदार भगवान भैरु पोवार यांनी दुय्यम निबधक दुय्यम निबंधक जिल्हा कोल्हापूर यांचेकडील दस्त क्रमांक 3654-2026 दिनांक 24/05/2026 प्रमाणे विनामोबदला हौसाबाई आकाराम केसरकर ,मंजाबाई गणपती अतिग्रे ,मोहनाबाई शंकर पाटील यांच्याकडून हक्कसोड पत्र करुण घेतले .त्याप्रमाणे फेरफार क्र२४४३ ने फेरफार मंजूर होऊन भोगवटादर सदरी असणारी हौसाबाई आकाराम केसरकर ,मंजाबाई गणपती अतिग्रे ,मोहनाबाई शंकर पाटील यांची नावेकमी झालेली आहे तथापि सदर व्यक्ती चे इतर अधिकारातीलनावेकमी करणे राहून गेले आहे ती कमी करणे कमी नोंद घेतली असे